Bachelor of Arts (B.A) in Marathi

पदवीधर पातळीवरती मेजर विषय (Major Course), माइनर विषय (Minor Course) , बहुविषयक अभ्यासक्रम (Multidisciplinary Course), कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम (Skill Enhancement Course), क्षमता वृद्धी अभ्यासक्रम (Ability Enhancement Course) तसेच मूल्यवर्धित अभ्यासक्रम (Value Added Course) अशा बहुआयामी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. 

Overview

मराठी साहित्यप्रकार, व्याकरण, भाषाविज्ञान, वाङ्मयाचा इतिहास तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी, यासारख्या विषयांबरोबरच पत्रकारिता, मुद्रित शोधन, भाषांतरविद्या यासारखे प्रात्यक्षिक विषयांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अभिनय कौशल्ये, लैंगिक समानता, आनंदी जीवनशैली, साहित्याभिरूचीचे स्वरूप यासरख्या अनोख्या विषयांचाही समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे.

PSO-1: भाषिक, साहित्यिक, संशोधन, अनुवाद क्षमतेचे विकसन

विविध विषयांच्या अध्ययनानंतर विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेतून वाचन, लेखन, तसेच संभाषण करण्याची क्षमता निर्माण होईल. त्याचबरोबर उपयोजित स्तरावर विविध साहित्यप्रकारातील साहित्यकृतींचा अभ्यास केल्यामुळे साहित्याचे आस्वादन, समीक्षण-परिक्षण, संशोधनाची पूर्वतयारी तसेच अनुवाद क्षमता निर्माण होईल.

अभिनय कौशल्य, सूत्रसंचालन, व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयांच्या अध्ययनांतून विद्यार्थांमधील सुप्त कलागुणांची जोपासना होईल तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

वैयक्तिक पातळीवरील नेत्तृत्व गुणांची जोपासना करण्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आवड निर्माण होईल. तसेच गोमंतकीय आणि कोकण प्रदेशातील लोककला, साहित्याचे सांस्कृतिक स्वरुप, विविध साहित्यकृतींचा अभ्यास यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृतीचा गाभा, संस्कृतीची मूल्ये लक्षात येतील आणि सांस्कृतिक अनुबंध जोडण्यास मदत होईल. या सगळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्यांचे विकसन होईल व सामाजिक उपक्रमशीलता वाढीस लागेल.

पत्रकारिता यासारख्या त्याचबरोबर सूत्रसंचालन, कार्यक्रम संयोजन, व्यक्तिमत्व विकास, विषयांचे प्रात्यक्षिक, तसेच विविध साहित्यविषयक उपक्रमांमधील प्रत्यक्ष सहभाग, सहयोग आणि आयोजन या माध्यमांतून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतील. तसेच वाङ्मयीन कलाव्यवहारासाठी आवश्यक तंत्रज्ञान, भाषिक कौशल्यांधारित विषयांच्या अध्ययन, विविध साहित्यप्रकारांच्या लेखन या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रोजगार तसेच मुद्रित शोधन, अनुवाद, सूत्रसंचालन, कार्यक्रम संयोजन यासारख्या क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार क्षमता निर्माण होईल.

Course Structure

Internship of 4 credits should be completed in Semester IV and V.

Major Core Minor/ Vocational Multidisciplinary (MDC) Value Added Course (VAC) Ability Enhancement Course (AEC) Skill Enhancement Course (SEC)

UG-MAR-101: भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास

UG-MAR-102: प्रवासवर्णन

UG-MAR-MDC1: कार्यक्रम संयोजन (इवेंट मॅनेजमेंट)

UG-MAR-VAC1: लैंगिक समानता

UG-___-AEC1: (for English)

UG-MAR-SEC1: पथनाट्य

Major Core Minor/ Vocational Multidisciplinary (MDC) Value Added Course (VAC) Ability Enhancement Course (AEC) Skill Enhancement Course (SEC)

UG-MAR-103: मराठी भाषा आणि सर्जनशील लेखन कला

UG-MAR-104: सूत्रसंचालन (अॅन्करिंग)

UG-MAR-MDC2: पत्रकारिता : स्वरूप आणि कौशल्ये

UG-MAR-VAC2: स्वच्छ भारत आणि पर्यावरण

 OR

UG-MAR-VAC3: आनंदमयी जीवनशैली

UG-MAR-AEC1: मराठी श्रवण आणि संभाषण कौशल्ये

UG-MAR-SEC2: माहितीपट (डॉक्युमेंटरी) : लेखन कौशल्य आणि उपयोजन

Major Core Minor/Vocational Multidisciplinary (MDC) Value Added Course (VAC) Ability Enhancement Course (AEC) Skill Enhancement Course (SEC)

UG-MAR-201: मराठी कथा : स्वरूप आणि उपयोजन (१९४५ ते २०००)

UG-MAR-202: आधुनिक मराठी कविता : स्वरूप व उपयोजन (आरंभ ते 2000)

UG-MAR-203 : मराठी विनोदी साहित्य

UG-MARMDC3: अभिनय कौशल्ये

UG-MARAEC2: मराठी श्रवण आणि संभाषण कौशल्ये

UG-MARSEC3: मराठी एकांकिका

Major Core Minor/ Vocational

UG-MAR204: मराठी कादंबरी : स्वरूप व उपयोजन (1945 – 2000)

UG-MAR-205: मराठी नाटक : स्वरूप व उपयोजन (1945-2000)

UG-MAR-206: गोमंतक आणि कोकण प्रदेशातील लोककला

UG-MAR-207: साहित्याभिरूचीचे स्वरूप

UG-MAR-VOC 1: भाषांतरविद्या

Major Core Minor/ Vocational

UG-MAR-301: काव्यशास्त्र (भारतीय व पाश्चात्य)

UG-MAR-302: प्राचीन मराठी वाङ्मय : (प्रारंभ ते 1650)

UG-MAR-303: मराठी विज्ञान साहित्य : स्वरूप व उपयोजन

UG-MAR-VOC-304: मुद्रित शोधन

Major Core Minor/ Vocational

UG-MAR-305: रसविचार आणि समीक्षाविचार

UG-MAR-306: प्राचीन मराठी वाङ्मय : (1651 ते 1818)

UG-MAR-307: साहित्याचे माध्यमांतर

UG-308 MAR-PRJ:

UG-HIN-VOC3: मनोरंजन क्षेत्र और हिंदी

UG-MAR-401: व्याकरण

UG-MAR-402: मराठी दलित साहित्य – स्वरूप व उपयोजन

UG-MAR-403: आत्मचरित्र : साहित्यप्रकार आणि उपयोजन

UG-MAR-404: मराठी प्रादेशिक कादंबरी : स्वरूप आणि उपयोजन

UG-MAR-405: व्यक्तिचित्रण : एक वाङ्मयप्रकार

Major Core Minor/ Vocational

UG-MAR-406: भाषाविज्ञान

UG-MAR-407: मराठी वाङ्मयाचे सांस्कृतिक स्वरूप

UG-MAR-408: वैचारिक साहित्य

UG-MAR-409: गोमंतकीय मराठी साहित्य समीक्षा आणि संशोधन (कविता, कथा, कादंबरी, बालसाहित्य)

UG-MAR-410: मराठी स्त्रीवादी साहित्य – – स्वरूप व उपयोजन

Department of Marathi

Established in 1962

FAQ’s

What type of institution is Chowgule College?

The Department of English, Parvatibai Chowgule College of Arts and Science(Autonomous), began in 1962 as one of the first and oldest running department.

Career Opportunities

  • अध्यापक (Teacher)
  • पत्रकार 
  • संपादक 
  • मुद्रित शोधक
  • पटकथा लेखक 
  • संवाद लेखक 
  • नाटककार 
  • रेडियो जॉकि 
  • वॉइस ओवर आर्टिस्ट 
  • टूर गाइड 
  • सांस्कृतिक समन्वयक 
  • समाचार वाचक Anchor/ News Reader 
  • संवाददाता 
  • मुलाखतकार
  • भाषांतरकार 
  • सोशल मीडिया कंटैंट क्रिएटर (Content Creator)
  • साहित्यकार/ रचनाकार
  • ब्लॉग लेखक 
  • अभिनय 
  • जाहिरात निर्मिती
Scroll to Top